सातबारा Watch

← सिंदोन

Ferfar #1591 · सिंदोन

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-09-23
Objection until
2025-10-17
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
लक्ष्मी सुरेश सोळंके
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2025# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2025लिहुन देणार:- अलका अर्जुन भोसले ,केशरबाई सोनाजी नरोडे ,देवका राजु निकम ,मिनाबाई सुनिल नरोडे ,अनन्या सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे , शिवांश सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे ,श्रेया सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे रा. सिंदोन(खाता क्रमांक531) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार अलका अर्जुन भोसले यांनी यांचा मालकी व ताब्यातील अविभाजीत लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वर्षा युवराज जाधव , (खाता क्रमांक :-7255)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2992 दिनांक 07/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी खतास मिनाबाई सुनिल नरोडे यांनी संमती दिले आहे व मा.विदयमान दिवाणी साहेब व स्तर औरंगाबाद यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र.920/2021 दिनांक 25/11/2025 रोजी चे हुकुमनामा/तडजोडची छायांकित प्रत प्राप्त झालेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.