Ferfar #1711 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-
संजय सखाराम नरवडे ,हरिभाऊ सखाराम नरवडे , ज्ञानेश्वर (ज्ञानदेव) सखाराम नरवडे ,रा. सिंदोन(खाता क्रमांक231) गट/सर्व्हे क्रमांक148, लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार संजय सखाराम नरवडे ,हरिभाऊ सखाराम नरवडे यांनी यांच्या मालकी व ताब्यातील सामाईक क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी असलेला पुर्ण हिस्सा हे त्यांनी खालील प्रमाणे कायम वाटून दिले आहे
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
ज्ञानेश्वर सखाराम नरवडे , (खाता क्रमांक :-7287)गट/सर्व्हे क्रमांक 148 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना पाचशे रुपये बॉंड पेपर नं DV 296604 वर वाटणीपत्र दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.