Ferfar #1714 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/3
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिजडिड आधारे नोंद :-
उर्मिलाताई एज्युकेशन सोसायटी सातारा परिसर छत्रपती संभाजी तर्फे अध्यक्ष रविकिरण सोनाजी उपासे यांनी मौजे सिंदोन गट नंबर 78/3 मधील मालकी व ताब्यातील क्षेत्रापैकी 1.21 आर पैकी 0.40 आर जमिन लिहुन घेणार रविकिरण सोनाजी उपासे, विजय सोनाजी उपासे, राजेश सोनाजी उपासे यांना मासिक भाडे 2000/- हजार रुपये प्रमाणे 30 वर्ष लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे नोंदणीकृत लीजडीड दस्त क्रमांक 10005 दिनांक 15/09/2026 ,सह दु.नि.छत्रपती संभाजीनगर ची छायांकित प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.