सातबारा Watch

← सिंदोन

Ferfar #1726 · सिंदोन

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
लक्ष्मी सुरेश सोळंके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आदेश :- मा.अप्पर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे संचिका क्र 2025/155/कावी-469 (155/SR-20/2026) मधील आदेश दिनांक 10.4.2026 व शुद्धीपत्रक आदेश दिनांक 24.6.2026 नुसार मौजे शिंदोन येथील गट नंबर 31 मधील खरेदी दस्त क्र. 2587 दिनांक 25.3.2010, खरेदी दस्त क्र. 9920 दिनांक 31.12.2011, नोंदणीकृत बक्षीस पत्र क्रमांक 4269/2017, आणी मंजूर फेरफार क्र. 966 व 822 नुसार श्री भागचंद अंबादास मोरे यांची विहीर नोंद कमी करणे आणी त्या विहिरीबाबत सय्यद मोहम्मद अव्वाब नेहरी यांचे नावाची नोंद करणे. तसेच या विहिरीतून भागचंद अंबादास मोरे यांना 4 आने पाणी घेण्याचा व सय्यद मोहम्मद अव्वाब नेहरी यांना 12 आने पाणी घेण्याचा हिस्सा राहील अशी दुरुस्ती नोंद घेण्यात येते. मा. अप्पर तहसीलदार यांचे आदेश आलेवरून आदेशानुसार दुरुस्ती नोंद घेण्यात येते. जी मंजुरीस्तव सादर.