Ferfar #1125 · वडगव्हाण खुर्द
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-08-22
- Objection until
- 2025-09-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- समाधान सुखदेव पैठणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/08/2025
माहिती मिळालेचा दिनांक : 22/08/2025
बोजा नोंद लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव ,ता पैठण लिहुन देणार :कर्जदार शे वाहेद शे याकुब व सहकर्जदार अय्युब याकुब शेख चितेगाव ,ता पैठण यांनी मौजे वडगव्हाण खुर्द येथील गट नंबर/ सर्वे नंबर 76 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9823 दिनांक 06/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1हे .5050 वर बोजा दाखल करणेबाबत लिहुन देणार :कर्जदार शे वाहेद शे याकुब व सहकर्जदार अय्युब याकुब शेख चितेगाव ,ता पैठण ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव ,ता पैठण यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र -283/2024/25 दिनांक 22/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला.सदरील बोजा नोंद अर्जदार यांनी अर्ज , बँक बोजा पत्र ,सूची क्रमांक-2,गहाणखत प्रत ,आधार कार्ड प्रत सादर केल्यावरून नोंद घेतली