सातबारा Watch

← भालगाव

Ferfar #6655 · भालगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
215/1, 236
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने वाटणीपत्र लिहून देणार:- जयवंत कारभारी डोईफोडे यांनी त्यांच्या गट नं. 215/1 व236 मौजे भालगाव ता. जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 0.53,0.36 हे.आर पो.ख.0.00 हे.आर. जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपआपसात वाटणी करुन घेतली वाटणीपत्र लिहून घेणार:- 1) राम जयवंत डोईफोडे गट.न.215/1 क्षेत्र 0.27 हे आर.पो.ख.0.00 व गट न. 236 क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख.0.00 2) शाम जयवंत डोईफोडे गट न.215/1 क्षेत्र 0.26 हे आर पो.ख.0.00 व गट न.236 क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख.0.00, वाटणी पत्र दिनांक 29/05/2026 नुसार प्रतिज्ञापत्र DV019457 अनु.क्र.753 संमतीपत्र जबाबसह वर्दी अर्ज सादर केल्यावरून नोद केली.