Ferfar #6687 · भालगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.छ.संभाजीनगर
लिहुन घेणार : एकनाथ आबाजी देवकर
यांनी सर्व्हे क्रमांक 25 वर फेरफार क्रमांक 669 ने घेतलेला बोजा एकनाथ आबाजी आपला हिस्सा म रा कृ व ग्रा वि बँ औबाद 10000/- तारण कर्ज तगाई 100/- भाऊसाहेब रावसाहेब पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.छ.संभाजीनगर यांचेकडील पत्रजा.क्र.वसुलीND दि.२१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.