सातबारा Watch

← भालगाव

Ferfar #6692 · भालगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
321
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअरवेल नोंद:- विद्यमान खातेदार परसराम कान्हू दाणे यांनी अर्ज दिला कि मौजे भालगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर गट न.321 मधील त्‍यांच्‍या मालकिच्‍या शिवारातील जमीनीत एक स्वंतत्र नवीन बोअरवेल खोदलेली आहे करिता अर्ज प्रतिज्ञापत्र व स्‍थानिक चौकशी पंचनामा करुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली