सातबारा Watch

← एकलहरा

Ferfar #726 · एकलहरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
एल.एस.कुलट पाटील
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा, ता छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : कैलास भावराव रा. एकलहरा गट नंबर/ सर्वे नंबर 47 यांनी सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा यांचे दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भावराव यांनी मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.