Ferfar #1671 · का-होळ
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
हक्कसोड पत्र / रिलीज डिड:-
हक्कसोड पत्र लिहून देणार :- माखनबाई सिताराम खोड, कमळाबाई सुभाष काहिटे, विमलबाई कैलास वऱ्हाडे, अरुणाबाई संतोष ज-हाडे यांनी मौजे. काऱ्होळ ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 101 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व सर्वे/गट नं 102 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. सर्वे/गट नं 106 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- अजबसिंग सिताराम खोडा, रामसिंग सिताराम खोडा, शामसिंग सिताराम खोडा यांना दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-2 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र10435 दिनांक 28/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.