Ferfar #1556 · कवडगाव जालना
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- राजु अनंता ब्रम्हकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
दुरुस्ती नोंद :-
लिहुन देणार:-
कैलास शेषराव रोडे रा. कवडगाव जालना(खाता क्रमांक1724) यांना संमती देणार प्रल्हाद कैलास रोडे, यमुना कैलास रोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 80, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामकिसन पुंडलिक भोसले , (खाता क्रमांक :-1823)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9003 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.1547 ने मंजूर आहे परंतु लिहून देणार कैलास शेषराव रोडे यांचा नावे असलेले स्वतंत्र विहिरी मधील आठ आणे हिस्सा हक्का सह हे त्यांनी रामकिसन पुंडलिक भोसले यांना कायम विक्री केली परंतु त्यांची नोंद घेण्यात आलेली नाही करिता त्याची दुरुस्ती करून इतर अधिकारात रामकिसन पुंडलिक भोसले यांचा नावे विहिरीत आठ आणे हिस्सा असी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.