Ferfar #1345 · कवडगाव अंबड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मयताचे नाव कमी करणे
अर्जदार अप्पासाहेब जगन्नाथ गव्हाड यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे कवडगाव अंबड येथील गट नं 01 व 65 खातेदार शांताबाई जगन्नाथ गव्हाड हे दिनांक 02/02/2024 रोजी मयत झाले असून सदर वारस यापूर्वी गट नं 17 वर फेरफार क्र.1079 ने आलेले आहे करिता मयताचे नावे कमी करण्यात आले अर्ज व शपथपत्र व मृत्यू प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.