सातबारा Watch

← आडगांव खुर्द

Ferfar #3835 · आडगांव खुर्द

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
घनश्‍याम रघुनाथराव देशपांडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 मौजे आडगाव खुर्द येथील गट नं 13 मधील खातेदार जिजा नाना जाधव ,ठगनाबाई चांगदेव जाधव ,तुकाराम नाना जाधव यांनी त्यांचे क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली असून ती तिघां मध्ये सामाईक आहे त्यांनी दिलेला अर्ज,100 रु स्टंप पेपर वरील शपथपत्र तसेच स्थळ पाहणी पंचनामा नुसार 7/12 च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर