Ferfar #3199 · पिंप्री खुर्द
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1
- Talathi
- के.टी.शीपे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार विष्णू नाना घनवट रा. पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.102/1 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून विहीरीची नोंद घेण्यात आली.