Ferfar #6814 · आपतगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- विजय-लक्ष्मण-राठोड
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
विहीर नोंद-
विद्यमान खातेदार विठ्ठल धोंडीबा भोसले यांनी अर्ज दिला कि मौजे आपतगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर गट न.128 मधील त्यांच्या मालकिच्या शिवारातील जमीनीत दोन स्वंतत्र नवीन विहीर खोदली आहे करिता अर्ज प्रतिज्ञापत्र व स्थानिक चौकशी पंचनामा करुन विहिरीची नोंद घेण्यात आली