सातबारा Watch

← आपतगाव

Ferfar #6865 · आपतगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने वाटणीपत्र लिहून देणार:- भिकाजी काशिनाथ गावंडे यांनी त्यांच्या गट न.150 मौजे आपतगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 1.20 हे.आर. पो.ख.0.00 व जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपल्या मुलास वाटणी करुन दिली वाटणीपत्र लिहून घेणार:- 1) ज्ञानेश्वर भिकाजी गावंडे गट.न. 150 क्षेत्र 0.50 हे आर.पो.ख.0.00 2) अप्पासाहेब भिकाजी गावंडे गट.न. 150 क्षेत्र 0.50 हे आर.पो.ख.0.00 उर्वरित क्षेत्र स्वताचे नावे वाटणी पत्र दिनांक 29/10/2026 चे प्रतिज्ञापत्र क्र.EN624794/ अ. क्र.3580 नुसार संमतीपत्र जबाबसह वर्दी अर्ज सादर केल्यावरून नोद केली.