सातबारा Watch

← चित्ते पिंपळगाव

Ferfar #2841 · चित्ते पिंपळगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
तनुजा बी. जगताप
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार अभिजीतसिंह पवार व रणजितसिंग उदयसिंह पवार यांनी अर्ज व वाटणी पत्रक सादर करून कळवले की त्यांनी त्यांची वडिलोपार्जित जमीन मौजे चित्तेपिंपळगाव गट क्र 53 क्षेत्र प्रत्येकी 1 हे 10 आर पुढील प्रमाणे आपल्या कुटुंबात वाटून दिली आहे. वाटून देणार अभिजीतसिंह उदयसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर वाटून घेणार मनीषा अभिजीतसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर वाटून देणार रणजितसिंग उदयसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर वाटून घेणार रंजिता रणजितसिंग पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर करिता अर्ज व वाटणी पत्रक दस्त क्र en 583061 अनु क्र 10730 दि 08/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.