सातबारा Watch

← पिंपळगाव पांढरी

Ferfar #2611 · पिंपळगाव पांढरी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
सिंधु राजेंद्र मगरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 रवि रमेश सिरसाठ,सचिन रमेश सिरसाठ व रितेश रमेश सिरसाठ यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पिंपळगाव पांढरी शिवारातील गट नं.123 क्षेत्र 3.1100 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.