Ferfar #2939 · लायगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- शीतल गौतम हिवराळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
इतर हक्की नोंद :-
इंदुबाई नामदेव वाघ यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे लायगाव शिवारातिल गट क्रमांक 142 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.