Ferfar #1838 · बेंबळयाची वाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- गोपाल चंद्रकांत चंदेल
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
जयलाल पन्नू जरवाल रा बेंबळ्याची वाडी यांनी अर्ज दिला की त्यांची मौजे बेंबळ्याची वाडी शिवारात गट क्रं. 226 क्षेत्र 0.70 आर असून सदर 7/12 वर त्यांचे पूर्ण नाव नमूद नसल्याने त्यांनी अर्ज, फेरफार नक्कल व खरेदीखत नक्कल दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.