Ferfar #1839 · बेंबळयाची वाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- गोपाल चंद्रकांत चंदेल
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अरुण भिमराव खोडेगावकर रा खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट क्र. 118 मध्ये क्षेत्र 1 हे 43 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सदर.