सातबारा Watch

← बेंबळयाची वाडी

Ferfar #1844 · बेंबळयाची वाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
गोपाल चंद्रकांत चंदेल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 कचरू मगण जोनवाल रा बेंबळ्याची वाडी यांची मौजे बेंबल्याची वाडी शिवारात गट नं. 139 क्षेत्र 0.87 आर शेतजमीन असून सदर क्षेत्रात त्यांनी स्वखर्चाने एक विहीर खोदली असून सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सादर.