सातबारा Watch

← खोडेगांव

Ferfar #4535 · खोडेगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
गोपाल चंद्रकांत चंदेल
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 गणेश बाळाजी वीर व गोरख बाळाजी वीर रा खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट क्र. 323 मध्ये प्रत्येकी 0.81 आर शेतजमीन असून सदर शेतजमिनीत त्यांनी स्वखर्चाने प्रत्येकी एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदरील विहीर 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस् दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने स्वतंत्र विहीरीची नोंद घेतली असे जी मंजुरीस्तव सादर