Ferfar #4547 · खोडेगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- गोपाल चंद्रकांत चंदेल
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
दिगंबर नारायण चौधरी व कल्याण नारायण चौधरी रा. खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट नं. 138 मध्ये शेतजमीन असून त्यांनी स्वखर्चाने त्यांचे शेतात एक सामूहिक विहीर खोदली असून प्रत्येकी 8 आणे हिस्सा प्रमाणे विहीर त्यांचे नावे लावणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने 8 आणे हिस्सा प्रमाणे विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सादर.