सातबारा Watch

← घारदोन तांडा

Ferfar #2350 · घारदोन तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
भाग्यश्री नागनाथ रायफळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026 मा.तहसीलदार छत्रपती संभाजी यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./भुसुधार/ वर्ग 2/कावी 564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकात नमूद गाव नमुना एक मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेशीत झाले असल्याने आज रोजी जी गटे मुळात सरकार आहे परंतु 7/12 वर भूधारणा वर्ग 2 आहे अशा 7/12 ची भूधारणा सरकार केली व जी गटे आज मुळात भूधारणा वर्ग 2 आहे परंतु 7/12 वर सरकार आहे अशा 7/12 ची भूधारणा वर्ग 2 केली असे.