सातबारा Watch

← गाडीवाट

Ferfar #3173 · गाडीवाट

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
गोपाल चंद्रकांत चंदेल
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- गोपीनाथ दादा शिंदे रा. गाडीवाट(खाता क्रमांक339) गट/सर्व्हे क्रमांक4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कौटुंबिक वाटणी पत्राने वाटणीपत्राने लिहुन घेणार:- हरिभाऊ गोपिनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-1129)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अर्जुन गोपिनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-401)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मा. नायब तहसिलदार महसूल तहसील कार्यालय छत्रपती छत्रपती संभाजीनगर महसूल-2 यांचेकडील वाटणी पत्र आदेश क्र. जा.क्र. 2026/जमा-2/विभाजन/कावि-1262 दि. 30/10/2026 अन्वये वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले करिता नोंद मंजुरीस्तव सादर