सातबारा Watch

← जोडवाडी

Ferfar #4134 · जोडवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 विहीर नोंद :- परमजितसिंग शोभासिंग संधु यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे जोडवाडी शिवारात गट क्र 141 मध्ये आपल्या नावे असलेल्या 01 हे 33 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 548536 वरील नोटरी शपथपत्र सादर केलेवरुन जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात अर्जदार परमजितसिंग शोभासिंग संधु यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. जाहीर प्रगटन काढले.