सातबारा Watch

← कचनेर

Ferfar #10166 · कचनेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सामाईक विहीर नोंद :- श्री पंडीत धोंडीराम राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 113 मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 30 आर व आपला भाऊ ज्ञानेश्वर धोंडीराम राठोड यांच्या नावे असलेल्या 0 हे 60 शेतजमिनीतील सामाईक बांधावर एक सामाईक विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228112 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात पंडीत धोंडीराम राठोड 0-8-0 आणे व ज्ञानेश्वर धोंडीराम राठोड 0-8-0 आणे प्रमाणे त्यांच्या नावे सामाईक विहीरीची नोंद घेण्यात आली. जाहीर प्रगटन काढले.