Ferfar #10169 · कचनेर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- संजय बाजीराव ठुबे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
बोअरवेल नोंद :-
ग्यानसिंग नरसिंग राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 264 मध्ये आपल्या नावे असलेल्या शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228473 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात अर्जदार ग्यानसिंग नरसिंग राठोड यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर,जाहीर प्रगटन काढले.