सातबारा Watch

← कचनेर

Ferfar #10173 · कचनेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल नोंद :- पंडीत नरसिंग राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 260 मध्ये आपल्या नावे असलेल्या 00 हे 42 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड क्रमांक 82AB 228479 वरील नोटरी शपथपत्र दस्त सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात पंडीत नरसिंग राठोड यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात आली.