Ferfar #615 · कचनेर तांडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-11-01
- Objection until
- 2025-11-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- संजय बाजीराव ठुबे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2025
विहीर नोंद :-
श्री प्रेमसिंग दगडू जाधव यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर तांडा शिवारात गट क्र 95 मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 12 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 62AB 090878 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात त्यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.