सातबारा Watch

← हट्टेसिंगपुरा

Ferfar #913 · हट्टेसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/12
Talathi
सुनिल हरिदास निर्मळ
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शबाना बेगम करीम शाह खान रा. हट्टेसिंगपुरा (खाता क्रमांक 594) गट/सर्व्हे क्रमांक 4/12, क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- खान जमील अहेमद करीम आलम खान ,खान मोहीब अहमद करीम शाह खान (खाता क्रमांक :-724) गट/सर्व्हे क्रमांक 4/12 क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6768 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1413/2026.2027 फाईल क्रमांक 1738/24.8.2026 दिनांक 28/8/2026 व चलन क्रमांक 28509, 5987 दिनांक 14/8/25, 25/8/25 अन्वये रक्कम रुपये 4400/-, 2981117/- भरणा केले, अर्ज व बक्षीसपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..