सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #923 · शहापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
के.टी.शीपे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार उत्तम ग्यानबा चव्हाण रा. शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.48 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल खोदला आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली.