Ferfar #4432 · शहानुरवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : सारस्वत को ऑफ बँक ली , संभाजीनगर
लिहुन देणार : दिनेश नरेंद्र देशमुख फ्लॅट नं 2 , दिव्या विवेक बावडेकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 28 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8042 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3175000/- कर्ज घेऊनफ्लॅट नं 2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश नरेंद्र देशमुख फ्लॅट नं 2 ,दिव्या विवेक बावडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3175000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.