Ferfar #4441 · शहानुरवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
घोषणापत्रा आधारे .
सुवर्णा स्वप्नील वडगावकर यांचेमु आम नितीन दिवाण पाटील यांनी मौजे शहनुरवाडी येथील स न 18/2 मधील प्लॉट न 36 क्षेत्र 279 चौ मी हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट बाधले आहे
1]फ्लॅट नंबर 1 क्षेत्र 35 चौ मी
2]फ्लॅट नंबर 2 क्षेत्र 35 चौ मी
3]फ्लॅट नंबर 3 क्षेत्र 35चौ मी
4]फ्लॅट नंबर 4 क्षेत्र 34 चौ मी
5]फ्लॅट नंबर 5 क्षेत्र 35 चौ मी
6]फ्लॅट नंबर 6 क्षेत्र 35 चौ मी
7]फ्लॅट नंबर 7 क्षेत्र 35 चौ मी
8]फ्लॅट नंबर 8 क्षेत्र 35 चौ मी
असे वरील प्रमाणे फ्लॅट डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र क्रमांक 4656 दिनांक 12/12/2017 अन्वये व शपथ पत्रा अन्वये नोंद घेण्यात आली.