Ferfar #1534 · रावरसपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छ.संभाजीनगर शाखा-क्रांती चौक,छ.संभाजीनगर तर्फे शाखाधिकारी उमेश दिनकरराव राऊत
गहाणखत लिहुन देणार : नरहरी सांडू गायकवाड प्लॉट नं 20 रा. रावरसपुरा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10781-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1905000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0061 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरहरी सांडू गायकवाड प्लॉट नं 20 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1905000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.