सातबारा Watch

← मुकूंदवाडी

Ferfar #2325 · मुकूंदवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
सुनिल हरिदास निर्मळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिजवर / भाडेपट्टयाने आधारे नोंद :- पंचवटी माँ सारदादेवी फाउंडेशन तर्फे अध्यक्ष अंजली संजय जिंतूरकर यांनी मौजे मुकूंदवाडी गट नं. 46/1 मधील क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी. हे जमिन मालक अंजली संजय जिंतूरकर यांनी प्रती महिना भाडे 10000/- रुपये प्रमाणे 33 वर्ष लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे नोंदणीकृत लीजडीड दस्त क्रमांक 2766 दिनांक 05/04/2021,सह दु.नि.छत्रपती संभाजीनगर -6 ची छायांकित प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.