सातबारा Watch

← भावसिंगपुरा

Ferfar #7242 · भावसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-04-22
Objection until
2025-05-17
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
राजेंद्र अजबसिंग सुलाने
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/04/2025 फेरफाराचा दिनांक:- 22/04/2025खरेदी 1 लिहुन देणार:- हरिश्चंंद्र भावराव लोखंडे यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून सय्यद खालेद सय्यद हमीद रा. भावसिंगपुरा(खाता क्रमांक3108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, क्षेत्र 0.9414 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 11 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : शेख हीना कौसर सरफराज हुसैन चौधरी प्लॉट नं 11 , (खाता क्रमांक :-6349)गट/सर्व्हे क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2712 दिनांक 12/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 256500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी 2 लिहुन देणार:- हरिश्चंंद्र भावराव लोखंडे यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून सय्यद खालेद सय्यद हमीद रा. भावसिंगपुरा(खाता क्रमांक3108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, क्षेत्र 0.9414 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 10 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : शेख निखत राना शेख महमद अय्युब प्लॉट नं 10, गट/सर्व्हे क्रमांक 7 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2711 दिनांक 12/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 256500 घेऊन खरेदी दिली. तसेच खरेदी घेणार यांनी खालीलप्रमाणे विक्री दिली. लिहून देणार:- शेख निखत राना शेख महमद अय्युब प्लॉट नं 10, गट/सर्व्हे क्रमांक 7 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- शेख हीना कौसर सरफराज हुसैन चौधरी प्लॉट नं 1० (खाता क्रमांक :-6349)गट/सर्व्हे क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3570 दिनांक 04/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 274000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.