Ferfar #7764 · भावसिंगपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2/प्लॉट
- Talathi
- संदीप नामदेव पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक
गहाणखत लिहुन देणार : लोकमित्रा भ्रं. राजेश तिरपुडे रा. भावसिंगपुरा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/प्लॉट न 5 व 6 क्षेत्र 0.0280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लोकमित्रा भ्रं. राजेश तिरपुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
32/2/प्लॉट न 5 व 6