सातबारा Watch

← भावसिंगपुरा

Ferfar #7822 · भावसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
संदीप नामदेव पवार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- शितल भ्र. कैलास खवेतोड प्लॉट नं. 52 रा. भावसिंगपुरा (खाता क्रमांक 4708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1/2, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रसेनजित गुजर मोरे प्लॉट नं 52 पार्ट (खाता क्रमांक :-6951) गट/सर्व्हे क्रमांक 1/2 क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12983 दिनांक 29/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3068 फाईल क्रमांक 646/30.12.21 दिनांक 27/1/2022 व चलन क्रमांक 6518 दिनांक 27/12/21 अन्वये रक्कम रुपये 19021/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..