Ferfar #2218 · पहाडसिंगपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026घोषणापत्रा आधारे .
गौरव संतोष गुजराथी रुचीका हेमंत शाह यांचे मु आम व स्वता हेमंत किसनदास शाह यांनी मौजे पहाडसिंगपुरा येथील गट नंबर 42/2 प्लॉट न 6 व 7 क्षेत्र 292 चौरस मीटर हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे रो हाऊस बाधले आहे
1] रो हा न 1 क्षेत्र 83 चौ मी
2]रो हा न 2 क्षेत्र 66 चौ मी
3] रो हा न 3 क्षेत्र 65 चौ मी
4]रो हा न 4 क्षेत्र 78 चौ मी
असे वरील प्रमाणे रो हा डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र दुय्यम निबंधक औरंगाबाद 3 दस्त क्रमांक 5123 दिनांक 15/5/2024 अन्वये नोंद घेण्यात आली.