सातबारा Watch

← पहाडसिंगपुरा

Ferfar #2231 · पहाडसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/1/1
Talathi
विशाल कचरू सुलाने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- मळगंगा मंडप आणि डेकोरेटर्स तर्फे प्रो. प्रा. ज्योती शिवनाथ पुंड (खाता क्रमांक 1682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1, क्षेत्र 0.2541 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 22 चे क्षेत्र 100.00 चौ.मी. हे त्यांनी संमती देणार:- मनिष शंकरराव पुंड लिहुन घेणार:- मंजुषा दिपक पुंड प्लॉट नं 22 , (खाता क्रमांक :-2326) गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1 क्षेत्र 100.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9457 दिनांक 05/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 840000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5650 दिनांक 01/09/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.