सातबारा Watch

← पहाडसिंगपुरा

Ferfar #2236 · पहाडसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
विशाल कचरू सुलाने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्रमांक 2025/155/कावि-426 (155/SR-111/2026) प्रकरण निकाली निघाल्याचा दिनांक 18/09/2026 अन्वये मौजे पहाडसिंगपुरा येथील गट नं 37 मधील खातेदार समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा यांचे नाव सन 2012 चे ऑनलाईन सातबारा चे विवरण नुसार नुसार समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे होते परंतु आजरोजी सातबाराचे अवलोकन केले असता यांचे नाव रमेशसिंग रामलाल गोरखा, आरती रमेशसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे चुकीचे नाव झाले आहे ते दुरुस्ती करून समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे करण्यासाठी वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली.