Ferfar #9996 · पडेगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
श्री शिवनाथ परशराम आव्हाळे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पडेगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 43 मध्ये यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शिवराम परसराम आव्हाळे प्लॉट नं.6 ए ऐवजी शिवनाथ परशराम आव्हाळे प्लॉट नं 6 ए असे आहे. करिता अर्ज व खरेदी सादर केल्यावरुन दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.