Ferfar #7488 · नक्षत्रवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- विशाल चक्रधर मगरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
घोषणापत्रा आधारे ::
संदर्भ 1 :: औरंगाबाद महानगर पालिका,औरंगाबाद यांचे नगर रचना विभाग रेखांकन/2025/310 जा.क्र.मनपा/नरवि/ससंनर/2015/1574 दि.09/11/2015 सहायक संचालक नगर रचना यांचे मंजूर रेखांकन.
संदर्भ 2 :: मा.जिल्हाधिकारी कार्यालय,औरंगाबाद यांचे अकृषीक आदेश जा.क्र.2012/मशाका/जमीन-1/एनएपी-34/मौजे नक्षत्रवाडी ता.औरंगाबाद प्र.क्र.141 दि.02/12/2013
पद्माबाई गंगाधर पाटील यांनी घोषणापत्र देऊन कळविले कि मौजे नक्षत्रवाडी येथील गट नं 20 मधील जमीन क्षेत्र 1.0198 चौ.मी पैकी 7630 चौ.मी या क्षेत्रावर खालीलप्रमाणे प्लॉट विकसित केले आहे.
प्लॉट नं 1 क्षेत्र 0.2578 चौ.मी
प्लॉट नं 2 क्षेत्र 0.2403 चौ.मी
प्लॉट नं 3 क्षेत्र 0.2649 चौ.मी
करिता अर्जदाराचा अर्ज नोंदणीकृत घोषणापत्र औरंगाबाद 5 दस्त क्र.11619 दि.22/09/2026 अन्वये घोषणापत्राची छाया प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.