Ferfar #7530 · नक्षत्रवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- विशाल चक्रधर मगरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश प्र.क्र.2025/अपील/एमएलआरसी/सिआर 270/प्रकरण दाखल दिनांक :: 11/11/2025
निर्णय पारित दिनांक :: 13/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे अपील न्यायनिर्णय
# उपरोक्त आदेशान्वये मा.उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे प्रथम अपील क्र.2024/एमएजी/आरओआर/सिआर-196/दि.29/10/2025 चे आदेश व मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे मूळ आदेश क्रमांक 2023/जमा-2/सिआर-60 दि. 06/06/2024 सदर दोन्ही आदेश रद्द केले आहेत.
# मौजे नक्षत्रवाडी ता.छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 56 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमिनीबाबत स्वीकृत करण्यात आलेला फेरफार क्रमांक 5904 रद्दबातल ठरविण्यात आलेला आहे.
अर्जदार श्री.शाखू रंभाजी महानोर यांनी दाखल केलेला अर्ज व मा.अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.