सातबारा Watch

← कान्हापुर

Ferfar #1380 · कान्हापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
राहुल बन्‍सी वंजारी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 1)लिहुन देणार :- वैशाली पाराजी शिंदे रा. कान्हापुर(खाता क्रमांक4339) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- संतोष मगन पवार , (खाता क्रमांक :-4346)गट/सर्व्हे क्रमांक 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7018 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2) इतर हक्की नोंद :- अर्जदार संतोष मगन पवार रा. कान्हापूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे कान्हापूर शिवारातिल गट क्रमांक 6 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज व शपथपत्र 82AB 374503 दिलेवरून सदर बोअरवेलची जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.