Ferfar #1381 · कान्हापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- राहुल बन्सी वंजारी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
इतर हक्की नोंद :- अर्जदार शिटीराम मगन पवार रा. कान्हापूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे कान्हापूर शिवारातिल गट क्रमांक 10 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली व बांधली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज व शपथपत्र 82AB 242270 दिलेवरून सदर बोअरवेलची जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.