सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41796 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सविता बालाजी काळे प्लॉट 6 रा. हर्सुल (खाता क्रमांक 9527) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार उमेश अंकुश शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/2, क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उमेश अंकुश शिंदे प्लॉट नं 06 पार्ट (खाता क्रमांक :-118116) गट/सर्व्हे क्रमांक 24/2 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12930 दिनांक 24/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2837/2026.2027 फाईल क्रमांक 3655/15.9.2026 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 7252 दिनांक 4/9/26 अन्वये रक्कम रुपये 71490/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..