Ferfar #41875 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/4
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
अन्ना शामराव औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 109937) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/4, क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीकांत यादवराव खेळवणे ,सुनिता सर्जेराव गाडेकर उर्फ सुनिता श्रीकांत खेळवणे प्लॉट नं 10 (खाता क्रमांक :-118118) गट/सर्व्हे क्रमांक 54/4 क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9843 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,70,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1322/2026.2027 फाईल क्रमांक 1033/7.8.2026 दिनांक 24/8/2026 व चलन क्रमांक 3889 दिनांक 1/8/26 अन्वये रक्कम रुपये 103500/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..